राष्ट्रगीत

'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं?

मुस्लिम विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' शिकवलं म्हणून एका शिक्षकाला काही कट्टरपंथियांकडून मारहाण करण्यात आली. कोलकत्यात ही घटना घडल्याचं समोर आलंय. 

Jan 8, 2016, 02:29 PM IST

व्हिडिओ : रशियात पंतप्रधान मोदी राष्ट्रगीताला स्तब्ध उभं राहणंच विसरले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बुधवारी मॉस्कोमध्ये शानदार स्वागत करण्यात आलं. यावेळी, राष्ट्रगीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी चालतच राहिलेले दिसले.

Dec 24, 2015, 08:52 AM IST

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची गरज नाही- जलील

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची गरज नाही- जलील

Dec 1, 2015, 06:06 PM IST

चित्रपटगृहात राष्ट्रगीतच कशाला हवे - एमआयएम

चित्रपटगृहात राष्ट्रगीत हवच कशाला असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.. 

Dec 1, 2015, 04:43 PM IST

राष्ट्रगीताचा अवमान, मनसेने जाळला MIM चा झेंडा

राष्ट्रगीताच्या अवमान केल्याप्रकरणी आज एमआयएमविरोधात मनसेनं आंदोलन केलं. 

Dec 1, 2015, 02:36 PM IST

राष्ट्रगीताला उभे न राहिल्यानं सिनेमागृहातून हाकललं

मुंबईतील कुर्ला येथे पीव्हीआर चित्रपट गृहात तमाशा चित्रपटाच्या सुरुवातीला राष्ट्रगीता करता उभे न राहणा-या परीवाराला सिनेमा गृहात बाहेरचा रस्ता दाखवला गेला. याची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झालीये. 

Nov 30, 2015, 08:23 AM IST

राष्ट्रगीतातील 'अधिनायक' शब्द काढा: कल्याण सिंह

राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी  राष्ट्रगीतातील 'अधिनायक' काढून टाकण्याची मागणी केली आहे, अधिनायक ऐवजी मंगल शब्द वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Jul 7, 2015, 08:53 PM IST

राष्ट्रगीत सुरू आणि विराट पाहतो कोणाकडे ?

विराट कोहली म्हणजे सध्याच्या भारतीय टीममधील स्टार प्लेअर. त्याची मैदानातील खेळाची स्टाईल आणि मैदानाबाहेरील स्टाईल या दोन्हींची चर्चा नेहमीच होत असते. विराट कोहलीचा असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Mar 12, 2015, 01:56 PM IST

राष्ट्रगीताचा सन्मान करा, पाहा हा व्हिडिओ

राष्ट्रगीताचं महत्व आणि सन्मान करा असा संदेश देणारा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. हा व्हिडीओ त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. आजही हा व्हिडीओ तेवढाच प्रभावी आहे. पाहा हा व्हिडीओ

Aug 13, 2014, 07:38 PM IST

आता नाटकांपूर्वीही राष्ट्रगीत

नाट्यगृहांमध्ये आता तिस-या घंटेबरोबर राष्ट्रगीताचे सूरही घुमणार आहेत. याची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्तानं पुण्यात झाली. प्रशांत दामलेंच्या सासू माझी ढासू या नाटकाच्या प्रयोगाआधी राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात झाली.

Aug 15, 2012, 03:42 PM IST

राष्ट्रगीत गाऊया, चला एकजूट दावूया....

राष्ट्रगीताच्या शताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम घडणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ५० हजार नागरिक जन-गण-मन हे राष्ट्रगीत गाणार आहेत.

Feb 25, 2012, 04:26 PM IST