रूपया

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण

सोमवारी झालेली घसरण ही पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण ठरली. 

Aug 14, 2018, 11:06 AM IST

रूपयाच्या मूल्यात निच्चांकी घसरण, सामान्यांना मोठा फटका

डॉलरच्या तुलनेत रूपयाची सतत पडझड होत आहे. 

Jun 28, 2018, 11:48 AM IST

सोने आणि रूपयाचा भाव घसरला

रुपयाच्या किमतीत मागील नऊ महिन्यांतील नीचांकी घसरण झाली आहे. तसेच  डॉलर आणखी मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. 

Nov 20, 2014, 08:39 PM IST

डॉलरच्या तुलनेत रूपयात 12 पैशांनी वाढ

डॉलरच्या तुलनेत रूपया सुधारला आहे. सलग दुसऱ्या सत्रामध्ये सुधारणेचा आलेख कायम आहे. यात रुपयाच्या किमतीमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये बारा पैशांनी वाढ झाली. यामुळे रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६०.१२ एवढे झाले आहे. 

Jul 23, 2014, 08:56 PM IST

सीरिया संकटामुळे अर्थकारणावर परिणाम - पंतप्रधान

रूपयांचे मूल्य घसरणे ही चिंतेची बाब आहे. सीरिया संकटामुळे अर्थकारणावर परिणाम झाला आहे. तसेच करंट अकाऊंट डेफिसिटमुळे रूपया घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण ही देशापुढील आर्थिक चिंता आहे, असे निवेदन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे लोकसभेत केले.

Aug 30, 2013, 01:30 PM IST

रूपयाबरोबरच शेअर बाजार कोसळला

डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण झाल्याने याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय. शेअर मार्केट कोसळले आहे. सेंसेक्स सुरूवातीला ९८ पैशांनी घसरला. तर रूपयाचे मूल्य ६४ वर पोहोचलेय.

Aug 20, 2013, 01:13 PM IST

डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला

डॉलरची वाढलेली खरेदी आणि त्याचा वधारलेला भाव यामुळे रुपयाची मोठ्या अंकाने घसरण झाली. सुरूवातीला ५७.३२पर्यंत रूपयाचा भाव होता. मात्र, रूपयामध्ये घसरण होऊन तो ५७.५४ पर्यंत पोहोचला.

Jun 11, 2013, 04:56 PM IST

रूपयाची मोठी घसरण

डॉलरला मागणी वाढल्याने रूपयाचे मूल्य कमी झाले आहे. एका डॉलरच्या तुलनेत ५२.८५ असे रूपयाचे मूल्य झाले आहे. ही रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे.

Dec 13, 2011, 08:09 AM IST

रूपयाची ५२.७३ निचांकी घसरण

अमेरिकन एका डॉलरच्या तुलनेत रूपयाची ५२.७३ ने घसरण झाली. ही सर्वात निचांकी घसरण आहे.

Nov 22, 2011, 10:37 AM IST