रॅम्प वॉक

VIDEO: लक्ष्मी अग्रवालने केला रॅम्पवॉक

लक्ष्मी अग्रवालने शोस्टॉपर म्हणून कॅटवॉक केला. 

Mar 30, 2019, 04:45 PM IST

VIDEO : मुलीची एक झलक टीपण्यासाठी बिग बींचे हे प्रयत्न पाहिले?

हे सारं वडीलच मुलीसाठी करु शकतात 

Mar 28, 2019, 09:56 AM IST

VIRAL VIDEO : रॅम्पवॉक दरम्यान यामी गौतमसोबत घडलं असं काही...

यामीसोबतच रॅम्पवर असं काही घडलं की या घटनेचा व्हिडिओ थोड्याच वेळात व्हायरल झाला

Jan 31, 2019, 03:55 PM IST

असं काही झालं की 'त्या' मॉडेलला रॅम्पवरच रडू कोसळलं

ती रॅम्पवर आली तेव्हा अनेकांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. पण...

Nov 12, 2018, 12:28 PM IST

करिनाचा दोहामध्ये रॅम्पवॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 02:42 PM IST

चक्क, या मॉडेल्सनी केला तब्येल्यात रॅम्प वॉक (फोटोज)

फॅशन विश्व हे एक ग्लॅमरस असं विश्व आहे... 

Dec 11, 2017, 05:54 PM IST

सोनमचा रॅम्प वॉक पण सगळ्यांचं लक्ष सारा अली खानकडे

नवी दिल्लीत शुक्रवारी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोंसला यांचा 'वेडींग ऑफ द ईयर' हा फॅशन शो जेडब्ल्यू मॅरियटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर, दिशा पटानी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली ही तिची आई अमृता सिंह बरोबर दिसली. या फॅशन शोमध्ये सोनम कपूर ही एका विवाह झालेल्या रूपात रॅम्पवरून चालताना दिसली. सोनम वधूच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.

Jul 23, 2017, 12:25 PM IST

फोटो : 'बिग बॉस'फेम कॅरोलनं मॉडलिंगची व्याख्याच बदलली!

सुपर मॉडल कॅरोल ग्रेसियसनं नुकतीच एका रॅम्पवर चालताना दिसली. उल्लेखनीय म्हणजे, कॅरोल लवकरच आई बनणार आहे.

Apr 1, 2016, 05:46 PM IST

बॉलिवूडच्या दिग्गजांचा आपल्या मुलांसोबत रॅंप वॉक!

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार शनिवारी एकत्र रॅंपवर दिसले. बऱ्याच काळानंतर अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिंन्हा, अनिल कपूर एकाच मंचावरा दिसले.

Apr 5, 2015, 03:07 PM IST

काका-पुतण्याची जोडी रॅम्पवर ठरली हीट...

मुलीची कमतरता भरून काढण्यासाठी पापा अनिल कपूर रॅम्पवर उतरले. दिल्लीतल्या एका फॅशन शोमध्ये सोनम कपूर आणि भाऊ अर्जुन कपूर उपस्थित राहणार होते. मात्र सोनम येऊ न शकल्यानं पापा अनिल कपूरच फॅशन शोमध्ये सहभागी झाले. पुतण्या अर्जुन सोबत रॅम्पवॉक करुन या जोडीनं सर्वांनाच खूश केलं.

Aug 4, 2013, 11:54 AM IST