रेल्वेचे मोबाईल बुकिंग railway budget 2013

रेल्वेचे मोबाईल बुकिंग कसे करावे ?

लोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. यावेळी मोबाईलवरून रेल्वे तिकिटचे बुकिंग करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याआधी रेल्वेच्या इंटरनेटद्वारे ई-बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळालाय.

Feb 26, 2013, 04:20 PM IST