लॉस्ट अँड फाऊंड

TRAILER : लोकांचा एकटेपणा दूर करायला निघाले स्पृहा-सिद्धार्थ!

'लॉस्ट अँड फाऊंड' या मराठी सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालाय. 

Jul 9, 2016, 01:34 PM IST

स्पृहा-सिद्धार्थच्या लॉस्ट अँड फाऊंडचा टीझर लाँच

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लॉस्ट अँड फाऊंड या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय.

Jul 2, 2016, 11:23 AM IST