स्पृहा-सिद्धार्थच्या लॉस्ट अँड फाऊंडचा टीझर लाँच

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लॉस्ट अँड फाऊंड या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय.

Updated: Jul 2, 2016, 11:23 AM IST
स्पृहा-सिद्धार्थच्या लॉस्ट अँड फाऊंडचा टीझर लाँच title=

मुंबई : अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लॉस्ट अँड फाऊंड या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय.

टीझर पाहता प्रेमकथेवर आधारित अशीही कहाणी आहे. ऋतुराज धालगडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतायत. 

पाहा कसा आहे या चित्रपटाचा टीझर