वस्तू

कारच्या काचा फोडून आतल्या वस्तूंची चोरी करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी केली अटक

रस्तावर पार्क करण्यात आलेल्या कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान वस्तू,सामान लंपास करणा-या टोळीला नागपुरच्या सीताबर्डी पोलिसांनी गजाआड केले आहे. 

Jan 11, 2018, 10:14 PM IST

नागपूर | कारच्या काचा फोडून आतल्या वस्तूंची चोरी करणाऱ्यांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 09:29 PM IST

जीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या

जीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या

Dec 6, 2017, 10:00 PM IST

खूशखबर ! सेंकड हँडवस्तूवर नाही लागणार जीएसटी

१ जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. यानंतर सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर सेकंड हँड वस्तू कमी किंवा जास्त किंमतीत विकली गेली तर त्यावर जीएसटी नाही लागणार.

Jul 16, 2017, 12:11 PM IST

'जीएसटी' लागू झाल्यानंतर स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी...

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अखेर देशभर लागू झालाय. याचा परिणाम लवकरच वस्तू किंवा सेवा खरेदी करताना दिसून येणार आहे. 

Jul 1, 2017, 12:29 PM IST

GST : पाहा कोणत्या वस्तूंवर किती टॅक्स

देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.

Jul 1, 2017, 07:37 AM IST

जीएसटी : वस्तू आणि सेवा कर

वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर 5, 12, 18 आणि 28 टक्के अशा वेगवेगळे स्लॅबमध्ये कर लागेल

Jun 30, 2017, 04:05 PM IST

पालकांची लूट करणाऱ्या सीबीएसई शाळांवर लगाम

वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पालकांकडून लूट करणा-या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना लगाम लावण्यासाठी सीबीएसई बोर्डानं आदेश जारी केले आहेत.

Apr 21, 2017, 05:34 PM IST

अमेझॉन चंद्रावरही करणार वस्तूंची डिलिव्हरी

चंद्रावर जायची संधी तुम्हाला अमेझॉनकडून मिळू शकते. होय, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी तुम्हाला लवकरच चंद्रावरही मिळणार आहे.  

Mar 4, 2017, 03:59 PM IST

भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला

 इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

Feb 15, 2017, 05:57 PM IST

जीएसटी लागू झाल्यामुळे काय होणार स्वस्त आणि महाग?

बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय.

Jan 16, 2017, 07:48 PM IST

दिवाळी बाजार पेठेवरील चिनी आक्रमण थांबवा

चिनी फटाक्यांवर टाका बहिष्कार

Oct 13, 2016, 03:01 PM IST

पाकला मदत करणाऱ्या चीनी अर्थव्यवस्थेला असा द्या दणका...

भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेल्यानंतर चर्चेला उधाण आलंय. पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोन वेगवेगळे शब्द न राहता त्याचा एकच अर्थ गृहीत धरण्यात येतोय. साहजिकच, विषय भारताच्या सुरक्षेचा असेल तर पाकिस्तानसोबतच चीनचाही उल्लेख वारंवार होतोय. 

Oct 4, 2016, 07:58 PM IST

काय आहे हा 'पिंक टॅक्स'?

शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?

Sep 23, 2016, 05:40 PM IST

आजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग

आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत.

Apr 1, 2016, 04:53 PM IST