वांद्रे कोर्ट

अरबाज-मलायकाचा कायदेशीर काडीमोड...

 बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे आज कायदेशीर दृष्ट्या विभक्त झाले आहेत. आज मुंबईतील वांद्रे कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यांसंबंधी असलेली ओढाताण आता संपली आहे. 

May 11, 2017, 09:32 PM IST

कोर्टात ब्लेडनं स्वत:चा गळा कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वांद्रे कोर्टात एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. स्वतःचाच गळा कापून त्यानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना कोर्टरूममध्ये घडली. त्यानं आपल्या हाताच्या नसा देखील कापून घेतल्या. जखमी अवस्थेत त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Jun 15, 2015, 06:26 PM IST

राज ठाकरेंची नवी मागणी, अटक वॉरंट रद्द

ऑक्टोबर, २००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतिय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे आज वांद्रे कोर्टात हजर राहिले. त्यानंतर त्यांच्यावर बजावण्यात आलेलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं. दरम्यान, राज यांनी नवी मागणी केलेय.

Jun 12, 2013, 01:14 PM IST

राज ठाकरे हाजिर हो!

२००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना आज वांद्रे कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

Jun 12, 2013, 11:27 AM IST