विंडोज फोन

नवीन वर्षात 'या' स्मार्टफोनमधील WhatsApp बंद होणार

२०२०पासून काही मोबाईल मॉडेल्समध्ये Whatsapp बंद होणार आहे. 

Jan 1, 2020, 02:52 PM IST

मोबाईलवरून काढा रेल्वे तिकीट आणि पास!

 रेल्वे तिकीट किंवा पास काढणे हे खूप वेळखाऊ काम... पण आता येत्या डिसेंबरपासून रेल्वे प्रवाशांची या सर्व व्यापातून सुटका होणार आहे. रेल्वे तिकीट किंवा पास आता थेट तुमच्य मोबाईलवरू मिळू शकणार आहे. 

Nov 28, 2014, 11:28 AM IST

सॅमसंगचा विंडोज फोन लवकरच बाजारात

सॅमसंगचा विंडोज फोन लवकरच भारतीय बाजारपेठेतही दाखल होतोय. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट `वेरिझोन`नं काही फोनची लिस्टींग केलीय.

Apr 5, 2014, 09:28 PM IST