विक्रम लँडर

चंद्रावर विचारही केला नसेल इतकं पाणी; इस्रोनं दिलेली माहिती भारावणारी

ISRO Moon Mission Updates : चंद्रावरील नव्या हालचालींनी वेधलं शास्त्रज्ञांचं लक्ष, निरीक्षण करताच जे पाहिलं त्यावर कोणाचाही विश्वास बसेना... 

 

May 2, 2024, 03:27 PM IST

स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत.  22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

Sep 30, 2023, 08:05 PM IST

22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर चांद्रयान 3 मोहिमेत येणार मोठा ट्विस्ट

22 सप्टेंबर 2023 या दिवशी इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर चांद्रयान 3 मोहिम पुन्हा भरारी घेणार आहे. 

Sep 21, 2023, 09:31 PM IST

Chandrayaan 3 च्या रोव्हरकडून चंद्राची आणखी एक चाचणी, समोर आलं मोठं गुपित

Chandrayaan 3 Rover Video : चांद्रयानाच्या रोव्हरची चंद्रावर उल्लेखनीय कामगिरी. ते नेमकं कसं काम करतंय पाहून आश्चर्यच वाटेल. पाहा इस्रोचा नवा व्हिडीओ 

 

Aug 31, 2023, 01:06 PM IST

...आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |

Chandrayaan 3 Landing : भारतारडून पाठवण्यात आलेल्या चांद्रयानानं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि पाहता पाहता चंद्रावरील प्रत्येक दृश्य थेट पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली. 

 

Aug 29, 2023, 10:52 AM IST

#Chandrayan2: चेन्नईच्या इंजीनिअरने शोधले विक्रम लँडरचे अवशेष

तीन महिन्यांनतर सापडले विक्रम लँडरचे अवशेष 

Dec 3, 2019, 04:57 PM IST

'चांद्रयान २'च्या 'विक्रम'चा ठावठिकाणा नाहीच, नासाची माहिती

'नासा'कडून काही फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Sep 27, 2019, 12:36 PM IST

अंतराळात माणूस पाठवण्यासाठी इस्रोची तयारी - के. सिवन

'या' महिन्यापर्यंत पूर्ण होणार हे स्वप्न... 

 

Sep 22, 2019, 11:25 AM IST

विक्रम लँडरविषयी हॉलिवूड अभिनेत्याने विचारला 'हा' प्रश्न

जाणून घ्या प्रश्न विचारणारा हा अभिनेता आहे तरी कोण 

Sep 19, 2019, 10:51 AM IST

पुढच्या काही तासांमध्ये विक्रम लँडर अंधारात जाणार; संपर्काची शक्यता मावळणार

चांद्रयान-२ मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या विक्रम लँडरसोबत संपर्क करण्याचे शर्तीचे प्रयत्न इस्रोकडून करण्यात आले

Sep 19, 2019, 10:40 AM IST

अखेर ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली

वाचा काय म्हणाले इस्रो प्रमुख

Sep 8, 2019, 02:20 PM IST

....अन् आठवला अपयशाचा सामना करण्यासाठीचा डॉ. कलाम यांचा 'हा' मंत्र

कलाम यांनी सांगितलेल्या एका अनुभवाने तुम्हालाही मिळेल मोठी शिकवण

Sep 8, 2019, 09:29 AM IST

...म्हणून नासाकडून होतंय इस्रोचं कौतुक

'चांद्रयान २' मोहिमेविषयी नासा म्हणतंय.....

Sep 8, 2019, 07:54 AM IST

चांद्रयान-२ मोहीम : 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांवर देशाला अभिमान - पंतप्रधान

भारताची बहुप्रतीक्षीत आणि महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-२.

Sep 7, 2019, 07:43 AM IST

चांद्रयान -2 : चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला

 या मोहिमेत आतापर्यंत केलेल्या वाटचालीबद्दल इस्त्रोचा देशाला अभिमान आहे.

Sep 7, 2019, 07:28 AM IST