विजय मल्या

Vijay Mallya Assets Seized : फ्रान्समधली विजय माल्याची १४ कोटींची मालमत्ता जप्त, ED ची कारवाई

भारतातून फरार झालेला विजय माल्ल्याला (Vijay Mallya) ईडीने (ED) जोरदार झटका दिला आहे.  

Dec 4, 2020, 09:37 PM IST

केवळ १ रूपयासाठी बँकेने लटकवले ३.५ लाखांचे दगिने!

हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे.

Jul 3, 2018, 02:25 PM IST

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली -शिवसेना

 शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पण, सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचीही भूमिका निभावताना दिसत आहे.

Jun 23, 2018, 08:30 AM IST

कोण आहे ती? जिच्यासोबत लग्न करायला अधिर झालाय विजय माल्ल्या!

 पिंकी लालवाणी ही ही एअरलाईन्सची हवाई सुंदरी राहिली आहे. पण, तिची इतकीच ओळख पुरेशी नाही. ती किंगफिशरच्या जाहिरातीमध्ये मॉडेल म्हणूनही झळकली आहे.

Mar 29, 2018, 04:37 PM IST

भारतातील न्यायाधीश निष्पक्ष नाहीत : विजय मल्या

मनी लॉन्ड्रींग, फसवणूक आणि कर्जबुडवल्या प्रकरणी आरोपी असलेला आणि सध्या विदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्याने चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार केला आहे. विजय मल्ल्या म्हणतो की, भारतातील न्यायाधीश हे निष्पक्ष नाहीत.

Dec 12, 2017, 03:02 PM IST

भारतात माझ्या जीवाला धोका : विजय मल्ल्या

प्रत्यार्पण प्रकरणी सुरू असलेल्या सुनवाईदरम्यान विजय मल्याने भलतीच प्रतिक्रीया दिली आहे. भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे विजय मल्ल्याने म्हटले आहे. यूकेच्या विस्टमिन्स्टर कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावनीदरम्यान मल्ल्याच्या विकीलाने हा मुद्दा मांडला.

Nov 20, 2017, 06:26 PM IST

मल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल

शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

Mar 16, 2017, 01:19 PM IST

विजय मल्या यांच्यावर कोणत्या बँकांचं आहे किती कर्ज

देशातील एका मोठ्या उद्योगपतींमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातात ते विजय मल्या हे सध्या देशात चर्चेचा विषय बनले आहेत.

Mar 13, 2016, 01:31 PM IST

विजय मल्यांविरोधात गुन्हा दाखल

उद्योजक विजय मल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या मुख्य वित्त अधिकाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मनी लॉण्ड्रिंग’चा गुन्हा दाखल केला आहे. 

Mar 8, 2016, 09:20 AM IST

किंगफिशरच्या अडचणीत भर, कंपनीला घरघर

आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला सरकारकडून कोणत्याही स्वरुपाचे सहाय्य मिळण्याची शक्यता नागरी उड्डाण मंत्री वायलर रवी यांनी फेटाळून लावली. पण किंगफिशला आर्थिक सहाय्या मिळण्यासाठी बँकाकडे जाण्याची मूभा असल्याचं वायलर रवी यांनी सांगितलं.

Nov 11, 2011, 03:15 PM IST