विजय

14.5 कोटींच्या बेन स्टोक्सचा धमाका, शतकी खेळीमुळे पुण्याचा विजय

यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात महागडा खेळाडू बेन स्टोक्सनं शानदार सेंच्युरी लगावत गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याला जिंकवून दिलं आहे. 

May 2, 2017, 12:18 AM IST

रोहितच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईचा विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईनं हा सामना जिंकला. 

May 1, 2017, 07:54 PM IST

सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा गुजरातवर रोमहर्षक विजय

यंदाच्या आयपीएलमधली पहिली सुपर ओव्हर गुजरात लायन्स आणि मुंबईमध्ये पाहायला मिळाली.

Apr 30, 2017, 12:09 AM IST

मुंबईची विजयी घोडदौड कायम, दिल्लीला चारली धूळ

यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड कायम आहे. 

Apr 23, 2017, 12:00 AM IST

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.

Apr 21, 2017, 04:05 PM IST

हशीम अमलाच्या सेंच्युरीनंतरही मुंबईचा दणदणीत विजय

हशीम अमलाच्या शानदार सेंच्युरीनंतरही मुंबई इंडियन्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली आहे.

Apr 20, 2017, 11:25 PM IST