विजय

मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या मोसमामध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे. 

Apr 14, 2017, 07:46 PM IST

घरच्या मैदानात मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादला ४ विकेटनं हरवलं

आयपीएलच्या दहाव्या मोसमात घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय झाला आहे.

Apr 12, 2017, 11:57 PM IST

रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा विजय

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा चार विकेट आणि एक बॉल राखून विजय झाला आहे.

Apr 10, 2017, 12:03 AM IST

कांगारूंना लोळवल्यावर भारताचा असाही विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकत भारतानं सीरिजही खिशात टाकली.

Mar 28, 2017, 10:54 PM IST

भारत... एक सीरिज... दोन कॅप्टन... आणि विजय!

धर्मशाळा टेस्टमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भारतानं सीरिजवरही ताबा मिळवला. उल्लेखनीय म्हणजे, ही सीरिज दोन कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आली.

Mar 28, 2017, 12:26 PM IST

एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनं हातात घेतला विजयाचा कप!

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशालामध्ये पार पडलेल्या चौथ्या मॅचमध्ये भारतानं आपला विजय निश्चित केला... आणि भारतीय फॅन्सनं एकच जल्लोष केला... धर्मशाला टेस्ट जिंकण्यासोबत भारतानं सीरिजवरही ताबा मिळवलाय. उल्लेखनीय म्हणजे, या निमित्तानं या सीरिजचा कप एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनी हातात घेतलेला पाहायला मिळाला. 

Mar 28, 2017, 12:08 PM IST

'म्हणून उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला'

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या पराभवासाठी कुणीही जबाबदार नाही किंवा यामागे कुठलंही कारण नाही असं वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी केलं आहे.

Mar 12, 2017, 05:48 PM IST