विमानसेवा

पाच तासांच्या अडथळ्यानंतर एअर इंडियाचं 'सीटा' सर्व्हर पुन्हा सुरू

२७ एप्रिलच्या मध्यरात्री जवळपास ३.३० वाजल्याच्या सुमारास एअर इंडियाचे 'सीटा सर्व्हर' तांत्रिक कारणामुळे ठप्प झाले होते.

 

Apr 27, 2019, 01:59 PM IST

'जेट एअरवेज'च्या लिलावासाठी पदच्च्युत अध्यक्षही उत्सुक

रात्री उशिरा पुन्हा एकदा गोयल यांनी आपली दावेदारी सादर केल्यानं आर्थिक जगतात खळबळ

Apr 13, 2019, 08:40 AM IST

'जेट एअरवेज'चा डोलारा कोसळला, ९० टक्के उड्डाणं बंद

जेटच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सचिवांना दिलेत

Apr 12, 2019, 11:23 AM IST

पंजाबमध्ये 'पाक'ची विमानसेवा बंद; तणावपूर्ण वातावरणामुळे घेतला निर्णय

भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानची विमानसेवा पंजाबमध्ये बंद करण्यात आली आहे.

Mar 2, 2019, 12:54 PM IST

साईंच्या भक्तांसाठी 'स्पाईसजेट'ची खास विमानसेवा सुरू

शिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू

Jan 7, 2019, 11:59 AM IST

कोल्हापूरच्या विमानसेवेचा बाजार उठला

कोणतीही पूर्वसूचना न देता कोल्हापूरची विमानसेवा आचानक बंद 

Jun 27, 2018, 09:36 AM IST

जळगाव | जळगाव मुंबई विमानसेवा विस्कळीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 08:37 AM IST

नाशिक शहराला जोडणारी विमानसेवा ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 09:49 PM IST

नाशिक | विमान सेवेला लागलेले ग्रहण अद्यापही कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 10:22 PM IST

नाशिक | कायमस्वरूपी विमानसेवा कधीपासून होणार सुरू?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:59 PM IST

संपूर्ण देशी बनावटीचं डॉर्नीअर विमान, १९ आसनी विमानासाठी पुढाकार

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या हवाई उडान योजनेचा शुभारंभ झोकात झाला. 

Dec 24, 2017, 09:11 PM IST

नांदेड-अमृतसर विमानसेवा सुरु

उडाण योजनेअंतर्गत नांदेड-अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव-मुंबई आणि नाशिक-मुंबई विमान सेवेचा उदघाटन सोहळा पार पडला. मात्र प्रवाशांना आठवडाभर करावी लागणार प्रतीक्षा 

Dec 24, 2017, 04:07 PM IST

‘उडान’ योजनेंतर्गत राज्यातील पहिली उडानसेवा जळगावात सुरु

केंद्र शासनाने देशातील प्रमुख शहरे विमानसेवेने जोडण्यासाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पहिली उडानसेवा जळगावात पार पडली.

Dec 23, 2017, 11:11 PM IST