विमानसेवा

‘उडान’ योजनेंतर्गत राज्यातील पहिली उडानसेवा जळगावात सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 09:23 PM IST

नाशिक । नाशिकहून विमानसेवा सुरू, एक तास उशीरानं उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 08:49 PM IST

मुंबई - नाशिक - पुणे विमानसेवा : नागरिकांच्या अपेक्षा

मुंबई - नाशिक - पुणे विमानसेवा : नागरिकांच्या अपेक्षा

Dec 14, 2017, 09:35 PM IST

नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा सुरु होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 07:44 PM IST

नांदेड | मुंबई, हैद्राबादसाठी विमानसेवा सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 08:29 PM IST

बहुप्रतिक्षीत नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू

बहुप्रतिक्षीत नांदेड-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. टू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरु केली जात आहे.

Nov 16, 2017, 02:35 PM IST

पहिल्याच दिवशी शिर्डी विमानतळावरील विमानसेवा रद्द

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उदघाटन होऊन चार दिवस होत नाहीत, तोच शिर्डी विमानसेवेचा गोंधळ सुरू झाला.

Oct 3, 2017, 05:38 PM IST

मुंबई - शिर्डी आता केवळ ४५ मिनिटांत!

साईबाबांच्या भक्तांसाठी एक खुशखबर आहे... आता मुंबईहून शिर्डीला पोहचण्यासाठी तुम्हाला केवळ ४५ मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे.

Sep 27, 2017, 10:22 PM IST

मुंबईला मुसळधार पावसाचा फटका, विमानसेवाही ठप्प

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.

Aug 29, 2017, 02:06 PM IST

मधमाशांमुळे एअर इंडियाचा प्रवास 1 तास थांबला, प्रवाशांचे हाल

मधमाशांमुळे बस प्रवाशांना किंवा शेतात कामाला गेलेल्या लोकांना किती त्रास झाला आहे याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. पण यावेळी मधमाशांनी चक्क एअर इंडियां विमानाच्या उड्डाणातच अडथळा निर्माण केला आहे.

Aug 2, 2017, 04:16 PM IST

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा

येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.

Jul 13, 2017, 08:14 AM IST

अडीच हजार रुपयांत राज्यांतर्गत विमान प्रवास

राज्यांतर्गत विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे विमान वाहतूक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Aug 22, 2016, 11:04 PM IST