विस्टाडोम कोच

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?

Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे. 

 

Feb 19, 2024, 11:11 AM IST

विस्टाडोम कोच ट्रॅकवर: काचेचे छतवाल्या रेल्वेची खास वैशिष्ट्ये

काचेचे पारदर्शी छत, फिरत्या खुर्च्या, हॅंगींग एलसीडी यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असलेली आणि घोषणेपासूनच प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली 'विस्टाडोम कोच' ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आजपासून (सोमवार, १६ सप्टेबर) रूजू झाली. केंद्रीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेली ही रेल्वे मुंबई-गोवा मार्गावर धावणार आहे.

Sep 18, 2017, 04:08 PM IST

विस्टाडोम कोच उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

 मुंबई मडगाव दरम्यान धावणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहेत. 

Sep 17, 2017, 09:30 PM IST

भारतात धावणार नव्या जमान्याची नवी ट्रेन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवीरी नव्या जमाण्याची नवी ट्रेन सुरू करण्याला हिरवा कंदिल दर्शविला आहे. त्यांनी विशाखापट्टनम ते अराकूदरम्यान नवीन 'विस्टाडोम कोच' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचे छत काचेचे असणार आहे तसेच त्यामध्ये एलईडी लाईट, प्रशस्त सीट आणि जीपीएस आधारीत सूचना प्रणाली इत्यादी सुविधा असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना लवकरच या ट्रेनने प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. या ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार आहे.

Apr 17, 2017, 11:16 AM IST