व्यापारी

मुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण, तिघांना रायगड येथे अटक

मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची ४० लाखांची रोकड लुटणा-या तिघा पोलीस कर्मचा-यांना रायगड पोलिसांनी अटक केलीय. त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

Jan 7, 2017, 08:27 PM IST

कर्मचाऱ्यांना गाड्या, फ्लॅट देणाऱ्या त्या व्यापाऱ्यानं भरला नाही पीएफ?

कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, फ्लॅट आणि ज्वेलरी देणारे सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Dec 19, 2016, 10:25 PM IST

सुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड

सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.

Dec 17, 2016, 09:43 PM IST

नवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त

कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.

Dec 13, 2016, 03:01 PM IST

व्यापाऱ्याकडून 2000-500 च्या नव्या नोटांचं घबाड जप्त

आसाम पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरात मारलेल्या छाप्यानंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांचं घबाड जप्त करण्यात आलंय. 

Dec 13, 2016, 09:51 AM IST

औरंगाबादमध्ये काही पोलिसांनी केले व्यापाऱ्यांचे ८ लाख रुपये लंपास

औरंगाबाद येथे काही पोलिसांनी व्यापाऱ्यांचे आठ लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकच नाही तर हा प्रकार अंगलट येताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैसे परत देखील केले. 

Dec 6, 2016, 11:01 PM IST

ताजमहालाला पण नोटाबंदीचा फटका

नोटाबंदी निर्णयाचा फटका सराफ, व्यापारी, शेअर बाजारांबरोबरच देशातील पर्यटन स्थळांना देखील बसला आहे.

Dec 2, 2016, 07:25 PM IST

नोटबंदी : मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शहरातील काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही मागण्यांचे निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 

Nov 22, 2016, 02:26 PM IST

नोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Nov 20, 2016, 10:07 PM IST

व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले?

व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले? असा मेसेज व्हॉटस अॅपवर फिरतोय. मात्र व्हॉटस अॅपवर जे काही मेसेजेस फिरतात, ते सर्व सत्यच असतात असं नाही, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. 

Nov 15, 2016, 04:39 PM IST

शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा व्यापाऱ्यांचा आग्रह

व्यापाऱ्यांकडून शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  राज्यभरात अनेक ठिकाणी शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह व्यापाऱ्यांकडून होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Nov 15, 2016, 01:48 PM IST

शेतकऱ्यांनो इतरांच्या नोटा बदलवण्याच्या भानगडीत पडू नका!

जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनात बाद केल्यानंतर, काही शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी नोटा बदलवून देण्याचा तगादा लावला आहे. शेतकरी त्यांच्या अकाऊंटवर ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा भरतील, किंवा त्यांच्या नावाने बदलून देतील, असं काही व्यापाऱ्यांना वाटतंय.

Nov 10, 2016, 01:55 PM IST

महाडमध्ये पूरस्थिती कायम; व्यापाऱ्यांची धावपळ

जिल्हयाच्या काही भागात आज पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Aug 2, 2016, 06:33 PM IST

शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी

कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. 

Jul 26, 2016, 07:49 PM IST