व्यापारी

सरकारी हमीभाव गेला चुलीत... व्यापारीच खातायत मलिदा!

यवतमाळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून मनमानी दरानं कापूस खरेदी केली जात असल्याचं उघड झालंय.

Oct 24, 2017, 08:10 PM IST

व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजनाचा उत्साह

व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजनाचा उत्साह

Oct 19, 2017, 07:28 PM IST

दिवाळीआधी मोदी सरकारचा बोनस! जीएसटीतून दिलासा

जीएसटीबाबत सरकारनं व्यापा-यांना मोठा दिलासा दिलाय. 

Oct 6, 2017, 08:42 PM IST

मारहाणी विरोधात व्यापाऱ्यांचा बंद

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापाऱ्यांनी लिलाव अचानक बंद केल्यानं शेतकऱ्यांचे हाल झाले.

Aug 24, 2017, 04:44 PM IST

व्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Jun 10, 2017, 03:05 PM IST

रायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19 कोटी रूपयांच्या नोटा जप्त

रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. 

May 18, 2017, 01:21 PM IST

कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीटल इंडियाची घोषणा करत नोट बंदी करून सर्व व्यवहार कॅशलेस करण्याची घोषणा केली. याच घोषणेचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच समोर आलय. कापूस विक्री नंतर व्यापा-यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट... 

May 9, 2017, 04:44 PM IST

शेतकरी ते थेट ग्राहक... 'फ्रेंड्स फॉर फार्मर'चा उपक्रम!

शेतकरी व ग्राहक यांच्या मधात असलेली दलाल व व्यापारी यांची साखळी तोडून शेतकऱ्यांचा शेतमाल ग्राहकांपर्यंत वाजवी भावात पोहचविण्याचा अतिशय आगळा वेगळा उपक्रम 'फ्रेंड्स फॉर फार्मर' या संस्थेने धान्य महोत्सवाच्या माध्यमातून सुरु केला आहे. हा उपक्रम पाच मेपर्यंत सुरु राहणार आहे

May 4, 2017, 12:35 PM IST

कोल्हापुरात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय...

Mar 3, 2017, 08:59 AM IST