शिमगोत्सव

Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल. 

 

Feb 22, 2023, 06:42 AM IST
Konkan : Ratnagiri 12 Wadya Gramdeveta  Shri Dev Bhairibuwa Traditional Shimga Utsav PT47S

रत्नागिरी । श्री देव भैरीबुवाचा सण, बारा वाड्यांचा एकत्रिक शिमगोत्सव

कोकणातील रत्नागिरीत श्री देव भैरीबुवाचा सण, बारा वाड्यांचा एकत्रिक शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा

Mar 10, 2020, 03:35 PM IST
Precaution To Play And Celebrate Holi PT1M28S

मुंबई । कोरोनामुळे रंगाचा बेरंग, कोरड्या रंगांनी खेळा होळी

कोरोनामुळे रंगाचा बेरंग, कोरड्या रंगांनी खेळा होळी

Mar 10, 2020, 10:05 AM IST
Raigad Traditional Holi With Shankhasur PT1M22S

रायगड । आला शंकासूर... शिमगोत्सवाला चढला रंग

रायगड येथील तळा येथे होळी उत्सव. आला शंकासूर... शिमगोत्सवाला चढला रंग

Mar 10, 2020, 09:55 AM IST
Ratnagiri Guhagar Shimgotsav Begins PT2M5S

रत्नागिरी । गुहागरात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

रत्नागिरीतील गुहागरात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

Mar 19, 2019, 11:55 PM IST

रत्नागिरी | २४ तास विशेष | कोकणाच्या शिमगोत्सवाची बात न्यारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 09:02 PM IST

कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात, आनंदला उधाण

कोकणातला गणपतीनंतरचा पारंपारिक सण म्हणजे होळी. आज फागपंचमी कोकणात आजापूसन पारंपारिक होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे.

Feb 21, 2018, 02:10 PM IST

रत्नागिरी | होळी | कोकणात शिमगोत्सवास सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 08:54 AM IST

रत्नागिरीत रुजलेल्या नमन-खेळे लोककलेची प्रसिद्धी आता जगभर

 नमन-खेळे. लोककला. कोकणवासीय ही परंपरा आजही जपत आणि जोपासत आहेत.

Mar 28, 2017, 11:49 PM IST

ढोलताशांच्या गजरात गोव्यातल्या शिमगोत्सवाला सुरुवात

ढोलताशांचा ताल आणि ओस्सायच्या गजरात गोव्यातल्या जगप्रसिद्ध शिमगोत्सवाला शानदार सुरवात झाली.

Mar 19, 2017, 11:58 PM IST

धुळवडीपर्यंत चालणाऱ्या कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात

कोकणात पारंपरिक वाद्य ढोलावर थाप पडू लागलेत. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेलीयत आणि होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवात रंग चढू लागलाय... शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव... 

Mar 10, 2017, 01:18 PM IST