शिवपुरी

3 वर्षांच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसला किडा, ऑपरेशन केल्यानंतर अनपेक्षित घडलं; डॉक्टरही चक्रावले

एका 3 वर्षाच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसलेला किडा डॉक्टरांनी ऑपरेशन करुन बाहेर काढलं आहे. अश्रूनळीजवळ छेद करत किडा आतमध्ये घुसला होता. दरम्यान किडा बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी आधी असं कधीच पाहिलं नव्हतं. 

 

Aug 24, 2023, 03:56 PM IST

कोंबड्यानं मालकाला पोहचवलं पोलीस ठाण्यात

एका भल्या माणसाला मात्र त्याच्या कोंबड्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढायला लागली

Feb 4, 2019, 06:51 PM IST

भाजप खासदारांच्या उपस्थितीत समर्थकांकडून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण

चौहान हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या शिवपुरी दौऱ्यासाठीची तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते

Oct 6, 2018, 04:27 PM IST

VIDEO : शिवपुरीमध्ये एकाचवेळी 10जण गेली वाहून

सेल्फीमुळे गमावला का जीव?

Aug 16, 2018, 08:08 AM IST

मध्यप्रदेश: तळीरामांना अद्दल, गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड

मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ग्रामस्थांनी दारुड्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

Sep 20, 2017, 07:10 PM IST

महिलेला जादूटोणा करणारी म्हणून गँगरेप, गुप्तांगात टाकल्या लोखंडी सळ्या

मध्य प्रदेशाच्या शिवपुरीमध्ये राक्षस आणि जादू-टोना करण्याचा आरोप करत एका आदिवासी महिलेवर तीन दिवस सहा जणांनी गँगरेप केला. एवढंच नव्हे तर रविवारी महिलेच्या गुप्तांगात आरोपींनी लोखंडी सळ्या टाकल्या आणि तीला गंभीर जखमी केलं. 

Jun 2, 2015, 09:08 AM IST