शिवसेनेवर टीका

New Delhi Navnit Rana In Parliament Winter Session 18 November 2019 PT2M18S

नवी दिल्ली | नवनीत राणांची शिवसेनेवर टीका

नवी दिल्ली | नवनीत राणांची शिवसेनेवर टीका

Nov 18, 2019, 04:55 PM IST

शिवसेना टीका : सीएमचा शब्द पाळून एक पाऊल पुढे टाकलेय - नितेश राणे

'शिवसेनेवर आम्ही टीका करणार नाही, हा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्द दिला आहे.'

Oct 12, 2019, 04:04 PM IST

विरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Apr 17, 2017, 09:55 AM IST

मुख्यमंत्र्यांचा कोकणात प्रचाराचा धडाका, शिवसेनेवर टीका टाळली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकणात प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. राज्यभर निवडणूक प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला असताना, सिंधुदुर्गातल्या कुडाळ आणि रत्नागिरीतल्या चिपळूण प्रचारसभेत मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं.

Feb 15, 2017, 06:18 PM IST

किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर टीका

किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर टीका

Oct 5, 2016, 03:30 PM IST

‘अजित पवार - राष्ट्रवादीचा टोणगा’

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका करत त्यांना ‘राष्ट्रवादीचा टोणगा’ असं संबोधलंय.

May 30, 2013, 01:56 PM IST

`एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना...`

एकेकाळचे शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे खंदे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेला डिवचलंय.

May 30, 2013, 01:28 PM IST