शिवानी बावकर

''अरे, तुम्ही मैत्रीणी कधी झालात?'' दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र ट्रेकिंगला गेल्यावर नेटकऱ्यांचा सवाल

Tejashri Pradhan and Shivani Boakar: तेजश्री प्रधान आणि शिवानी बावकर यावेळी एकत्र एका ठिकाणी ट्रेकिंगसाठी स्पॉट झाल्या आहेत त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी त्या कुठल्या शुटिंगसाठी नाही तर सुट्टीच्या निमित्तानं एकत्र जमल्या आहेत. 

Jul 12, 2023, 05:29 PM IST

'लागिरं झालं जी' ची शितली झळकणार 'या' सिनेमात

'लागिरं झालं जी' मधून घराघरात पोहचलेली शितली म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकरने आता लवकरच सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aug 9, 2018, 09:04 AM IST

लागिर झालं जी मालिकेतील शितलीचं दिवसाचं मानधन?

लागीर झालं जी या मालिकेतून घरा घरात पोहोचली शिवानी बावकर. 

Jan 27, 2018, 08:21 PM IST

'लागिर झालं जी'च्या शीतलची इन्स्टाग्रामवर एंट्री

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लागिर झालं जी' ही मालिका लोकांना हळूहळू आवडू लागलीये. 

May 9, 2017, 08:29 PM IST