शूरा खान

VIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार?

Arbaaz Khan-Sshura Wedding Video : लग्न अरबाज खान आणि शूरा खानचं...पण चर्चा मुलगा अरहान आणि भाईजान सलमान खानची चर्चा सुरु आहे. या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

Dec 25, 2023, 12:38 PM IST

मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर 6 वर्षांनी अरबाजचा दुसरा 'निकाह'; पाहा अरबाज-शुराचे Wedding Photos

Arbaaz Khan-Shura Khan wedding: बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) गर्लफ्रेन्ड शूरा खानशी लग्न केलं. या निकाहचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये न्यूली वेड कपल रोमँटिक होताना दिसलं. 

Dec 25, 2023, 11:42 AM IST

मलाईकाच्या पहिल्या पतीचे दुसरे लग्न; अरबाज खान आणि शूरा खान विवाह बंधनात अडकले

 अरबाज खान आणि शूरा खान विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. 

Dec 25, 2023, 12:15 AM IST