शेतकऱ्यांचे आंदोलन

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या समर्थनाथ आण्णा हजारेंचे उपोषण

शेतकऱ्यांच्या समर्थनाथ आण्णा हजारे एका दिवसाच्या उपोषणाला बसले.

Dec 8, 2020, 06:12 PM IST

हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, भाजपला नुकसान नाही - चंद्रकांत पाटील

 भाजपला याचे काही नुकसान होणार नाही असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 

Dec 8, 2020, 03:38 PM IST

शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा मध्यप्रदेश सरकारचा प्रयत्न - बच्चू कडू

बैतुल मध्ये आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. 

 

 

Dec 6, 2020, 10:58 AM IST

Farmer's Protest : देशव्यापी संपासह केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या (Agricultural law) विरोधात पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत येत आहेत.  

Nov 26, 2020, 08:03 AM IST

नागपूर | गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 05:23 PM IST