श्रुती आत्महत्या

श्रुती आत्महत्या प्रकरण : पीएसआय खटावकर निलंबित

श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी पीएसआय हरिश खटावकरला निलंबित करण्यात आले आहे. श्रुती कुलकर्णीने स्वप्निल मणियार या तरूणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती.

Aug 22, 2015, 03:06 PM IST