संजय खान

बॉलीवूडच्या या हिरोने हॉटेलमध्ये केली होती झीनत अमानला मारहाण

बॉलीवूडमधील झीनत अमान एक अशी हिरोईन आहे जिचे लाखो फॅन्स होते. 70, 80च्या दशकात बॉलीवूडमध्ये त्याच्या सुंदरतेचा जलवा होता. मात्र एक असा व्यक्ती होता ज्याने झीनतशी लग्न केले नंतर घटस्फोट घेतला आणि सर्वांसमोर झीनत अमान हिला मारलेही. 

Sep 4, 2016, 10:54 AM IST

हृतिकच्या बायकोनं घर सोडलं!

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची बायको सुझन खान यांच्यातलं नातं नेहमीच चांगलं असल्याची चर्चा होती. मात्र आता मागील एक आठवड्यापासून सुझन हृतिकचं घर सोडून आपल्या माहेरी म्हणजेच संजय आणि झरीन खान यांच्या जुहूतल्या बंगल्यात राहतेय.

Sep 11, 2013, 03:31 PM IST