संजीव पुनाळेकर

होय, आम्हीच दाभोलकरांची हत्या केली; शरद कळसकरची अखेर कबुली

न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरची दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरेच्या साथीने गोळ्या झाडल्याची कबुली

Jun 26, 2019, 01:05 PM IST

दाभोलकर हत्या : संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ

दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत  वाढ करण्यात आली आहे.  

Jun 1, 2019, 10:42 PM IST
Dabholkar Murder Case Pune Court Extend CBI Custody Of Sanjeev Punalekar And Bhave Upto 4th June PT1M49S

पुणे । दाभोलकर हत्या : पुनाळेकर, भावेच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले 'सनातन संस्थे'चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत येत्या ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Jun 1, 2019, 07:00 PM IST
Sanjiv Punalekar arrested for Narendra Dabholkar murder case PT15M45S

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे.

May 25, 2019, 09:05 PM IST

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे.

May 25, 2019, 07:49 PM IST

पानसरे हत्या प्रकरणात 'सनातन'च्या पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मेधा पानसरे यांनी संजीव पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल केलीय. संजीव पुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. 

Jan 15, 2016, 07:09 PM IST

सबनीसांना धमकी देणाऱ्यांना नितेश राणेंचं प्रत्यूत्तर...

श्रीपाल सबनीस यांच्यावरून निर्माण झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागलंय. श्रीपाल सबनीस यांच्याविषयी सनातनचे कायदेशील सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर पिंपरीमध्ये सबनीसांच्या निषेधाला अधिकच जोर चढलाय.

Jan 9, 2016, 11:12 AM IST

'मॉर्निंग वॉकला जात चला'; 'सनातन'च्या वकिलाची सबनीसांना धमकी

सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार असलेल्या संजीव पुनाळेकरांच्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झालाय. 

Jan 7, 2016, 09:30 AM IST