सई ताह्मणकर

पाहा, सईचा देसी लूक, आणि ४ सुपर हिट गाणे

हंटर सिनेमानंतर आपल्या अभिनयाने देशभर चर्चेत आलेली, ब्युटी विथ ब्रेन अशी ओळख असलेली अभिनेत्री सई ताह्मणकर, तुम्हाला तू ही रे या आगामी चित्रपटात देसी लूक मध्ये दिसणार आहे.

Aug 27, 2015, 11:44 AM IST

राधिका आपटे, सई ताह्मणकर आणि चला हवा येऊ द्या

'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताह्मणकर आणि राधिका आपटेने हजेरी दिली होती, हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध झाला आहे.

Aug 25, 2015, 06:16 PM IST