राधिका आपटे, सई ताह्मणकर आणि चला हवा येऊ द्या

'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताह्मणकर आणि राधिका आपटेने हजेरी दिली होती, हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध झाला आहे.

Updated: Aug 25, 2015, 06:19 PM IST
राधिका आपटे, सई ताह्मणकर आणि चला हवा येऊ द्या title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताह्मणकर आणि राधिका आपटेने हजेरी दिली होती, हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध झाला आहे.

सई आणि राधिकाचा हंटर सिनेमा रिलीज होण्याआधी या कार्यक्रमाचं प्रसारण झालं होतं, या एपिसोडला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. 

डॉ. निलेश साबळेसोबत पाहा राधिका आणि सईची "चला हवा येऊ द्या' ही हास्याची केमेस्ट्री

VIDEO | चला हवा येऊ द्या, राधिका आणि सई सोबत

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.