सराफा बाजार

20 दिवसांत सोने किंमतीत मोठी घसरण; चांदी देखील स्वस्त, पुढे काय होईल ते जाणून घ्या

कोरोना काळात सोने-चांदी (Gold - Silver Price) दरात मोठी वाढ झाली होती. आता सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.  

Feb 20, 2021, 06:17 PM IST

काय आहे आजचा सोन्या- चांदीचा दर?

दहा ग्रॅमसाठी हे दर .... 

Oct 13, 2020, 10:54 AM IST

Gold Rate: ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरांनी पुन्हा गाठला उच्चांक

संपूर्ण देशभरामध्ये सोन्याच्या दरांनी लक्षवेधी उंची गाठली आहे

Aug 7, 2020, 06:50 PM IST

सोन्याच्या दरांत विक्रमी तेजी; प्रतितोळा किंमत ऐकून व्हाल थक्क

सराफा बाजारात सोन्याला आलेली ही झळाळी.....

Jul 28, 2020, 12:57 PM IST

सोन्याच्या दराने ओलांडला प्रतितोळा 'इतका' विक्रमी आकडा

सोनं खरेदीच्या विचारात आहात, हे नक्की वाचा

Jul 23, 2020, 01:09 PM IST

नाशिकच्या सराफा बाजारात महिला चोरांची दहशत

नाशिकमध्ये महिला चोरांची दहशत

Jun 30, 2018, 10:10 PM IST

अक्षय तृतीया : सोने खरेदीसाठी सराफा बाजार सजलाय

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो.  यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 

Apr 18, 2018, 07:06 AM IST

अक्षय्य तृतीया : ग्राहकांनी फुलला जळगावातला सराफा बाजार

अक्षय्य तृतीया : ग्राहकांनी फुलला जळगावातला सराफा बाजार 

Apr 17, 2018, 11:22 PM IST

जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदीला मोठा प्रतिसाद

जीएसटी कायद्यांतर्गत केंद्र सरकारने दोन लाखाच्या आत सोने खरेदीवरील पॅन कार्डची सक्ती हटवलीय. यामुळे जळगावातील सराफ बाजारात गेल्या दोन दिवसांत सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा सराफांनी केलाय. 

Oct 10, 2017, 08:12 PM IST

सोन्याच्या दरात मोठी वाढ

दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. 

Sep 8, 2017, 06:11 PM IST

सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला

आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घट झाली आहे. या घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 29,425 रुपयांवरून आज 29,370 रुपयांवर घसरला.

Jun 11, 2017, 02:21 PM IST