सर्वे

इंडिया टुडेचा सर्वे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष

इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असून दुसऱ्या स्थानावर शिवसेना राहणार असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी आणि चौथ्या स्थानावर काँग्रेस फेकला गेला आहे. 

Oct 10, 2014, 07:40 PM IST

६१ टक्के सूनांकडून सासू-सासऱ्यांवर अत्याचार

एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना, देशातील वृध्दांची स्थितीही फारशी चांगली नाही, हेच वास्तव `हेल्पेज इंडिया`च्या सर्वेमध्ये पुढे आलंय. वृध्दांवरील अत्याचारांचं गेल्यावर्षीचं २३ टक्क्यांवर असलेलं प्रमाण 2014 मध्ये ५० टक्क्यांपर्यंत म्हणजे दुपटीहून अधिक वाढलंय.

Jun 17, 2014, 09:50 PM IST

नरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन

इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २६१ ते २८३ जागा मिळू शकतात. सर्वेनुसार नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अबकी बारचे उत्तर मोदी सरकार हेच असेल असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

May 13, 2014, 03:53 PM IST

पाहा राजधानीत कुणाला किती जागा?

दिल्लीत कुणाचा दबदबा असेल हे पाहणे महत्वाचे आहे, कारण आपने दिल्लीत या आधी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

May 12, 2014, 08:44 PM IST

पाहा उत्तर प्रदेशात कोण `बाहुबली`?

उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचं चित्र आहे?

May 12, 2014, 07:48 PM IST

पाहा पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा मिळतील?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.

May 12, 2014, 07:25 PM IST

पाहा बिहारमध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

May 12, 2014, 07:06 PM IST

सर्वेः मोबाईल, इंटरनेटमुळे ९९ टक्के महिलांचा छळ

मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीनं जग जसं जोडलं गेलंय तसंच या क्रांतीचे आता वाईट परिणामही समोर येऊ लागलेत. ज्ञान आणि माहितीचे स्त्रोत खुले करणा-या या माध्यमांचा छळांसाठीही वापर केला जात असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय

Jul 3, 2013, 05:50 PM IST

‘नाइन 1-2 वीक्स’ आतापर्यंतची सर्वात सेक्सी फिल्म`

‘नाइन १-२ वीक्स’ या फिल्मला हॉलीवुडमधील सर्वात कामुक फिल्मचा किताब देण्यात आला आहे. या चित्रपटात किम बैसिंगर आणि मिकी रोर्के यांनी मुख्य भूमिका घेतली आहे. एका सर्वेक्षणात या चित्रपटाने हा किताब मिळाला आहे.

Mar 28, 2013, 05:14 PM IST