...म्हणून 'वर्क फ्रॉम होम' कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा
कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली आहे.
Sep 1, 2020, 05:47 PM IST
आज लोकसभा निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा मोदी सरकार- सर्व्हे
पाहा कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळणार
Dec 9, 2018, 05:16 PM ISTकाँग्रेसच्या सर्वेमध्ये काँग्रेसलाच बसला झटका
काँग्रेसच्या सर्वेमध्ये काँग्रेसलाच बसला झटका
Aug 1, 2018, 12:33 PM ISTतामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांतची जादू किती चालणार?
तमिळी सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरला. आता चर्चा आहे, त्याच्या राजकीय पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील याची. जाणून घ्या काय सांगतीय जनमत चाचणी...
Jan 17, 2018, 10:34 PM ISTमुंबई | पुढील ७ दिवसात मुंबईतील रेल्वे स्थानकांचा सर्वे
Mumbai Piyush Goyal anounce serve of all station in a week
Sep 30, 2017, 04:02 PM ISTजगातील आळशी देशांच्या यादी भारताचा समावेश
एखादे अंतर पार करण्यासाठी भारतीयांना पायी चालण्याचा किंवा कार ड्राइव्ह करण्याचा पर्याय दिला तर सर्वाधिक भारतीय कार चालविण्याचा पर्याय निवडतात.
Jul 14, 2017, 08:37 PM IST'आज तक' म्हणतंय मुंबई 'राजाला सात' देणार
तुमच्या राजाला साथ द्या, हे मनसेचं निवडणुकीत बनवलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे,
Feb 21, 2017, 06:37 PM ISTउत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.
Oct 13, 2016, 05:08 PM ISTमहाराष्ट्रासह भारतात व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांची यादी जाहीर
वेज आणि नॉनवेज अन्न खाणाऱ्या लोकांची संख्या एका सर्वेमधून जाहीर करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक नॉनवेज खाणारे लोकं हे तेलंगणामध्ये आहेत. सर्वेनुसार ९९ टक्के लोकं येथे नॉनवेज खातात. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. १५ वर्षापेक्षा अधिक लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये ९८.८ टक्के पुरु आणि ९८.०६ टक्के महिला मांसाहारी निघाले.
Jun 13, 2016, 02:03 PM ISTमहिलांच्या बाबतीत एका सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा
काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका सर्वेमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. या सर्वेमध्ये काय आलं समोर हे जाणून घेतल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावतील.
May 16, 2016, 09:33 PM IST२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.
May 1, 2016, 06:45 PM ISTजाणून घ्या क्लिन शेव मुलांकडे का आकर्षित होतात मुली?
तुम्ही नेहमी पाहिलं असेल की क्लिन शेव करणाऱ्या तरूणांवर तरूणी लट्टू होतात. तर दाढी-मिशी ठेवणाऱ्या पुरूषांना त्या जास्त भाव देत नाही. या मागील कारण आता समोर आलं आहे.
Nov 10, 2015, 10:37 PM ISTशोषणाविरोधात आवाज उठवण्यास भारतीय महिला सर्वात आघाडीवर-सर्वे
जी २० देशांमध्ये भारतातील महिलांना कामाची ठिकाणी असमान व्यवहाराचा सामना करावा लागतो, मात्र भारतीय महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आघाडीवर आहेत.
Oct 14, 2015, 06:50 PM ISTलहान मुलं पॉर्न पाहताहेत तर सावधान व्हा...
कमी वयात मुलांसाठी सेक्स एक मोठ्या रहस्यासारखे असते. एका ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययानानुसार जर लहान मुले कमी वयात पॉर्न फिल्म पाहतात, त्या वेळी ते कमी वयातच त्यांची यौन संबंध बनवण्याची उत्सुकतेत वाढ होते. तो त्या गोष्टीत गुंतून पडतो.
Jun 5, 2015, 05:27 PM ISTएबीपीच्या सर्वेतही भाजप क्रमांक १
एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्वेमध्येही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे पाचव्या क्रमांकाचा पक्ष असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Oct 10, 2014, 08:44 PM IST