सर्वोच्च न्यायालय

महाविकासआघाडीच्या याचिकेवर आज सकाळी ११.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी

भाजप सरकारला आजच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी

Nov 24, 2019, 07:57 AM IST

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत कोणत्या मागण्या ?

महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी

Nov 24, 2019, 07:38 AM IST

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा नाही

सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस

Nov 20, 2019, 02:42 PM IST

शबरीमला मंदिरासाठी केरळ सरकारने वेगळा कायदा आणावा- सर्वोच्च न्यायालय

 ४ आठवड्यात कायदा बनवून प्रशासन आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

Nov 20, 2019, 01:55 PM IST

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन मिळणार? आज सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर, चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव

Nov 20, 2019, 08:23 AM IST
New Delhi Chhatrapati Sambhajiraje On Supreme Court Relief To Maratha Reservation PT6M27S

सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निर्णयावर संभाजीराजेंना आनंद

सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निर्णयावर संभाजीराजेंना आनंद

Nov 19, 2019, 12:30 PM IST

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

 मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  

Nov 19, 2019, 12:11 PM IST

'मराठा आरक्षणा'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केलीय

Nov 19, 2019, 07:41 AM IST

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारला फटकारले

सांगली-कोल्हापूर पूर प्रकरणी मदत केली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारला फटकारले आहे. 

Nov 18, 2019, 01:22 PM IST

पी. चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

 माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. 

Nov 18, 2019, 11:55 AM IST

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर

शिवसेना खासदारांसह २४ तारखेला अयोध्या दौरा ठरला होता. 

Nov 18, 2019, 08:46 AM IST

न्यायमूर्ती शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी

सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोईंनंतर बोबडे हे सगळ्यात वरिष्ठ आहेत. 

Nov 18, 2019, 07:40 AM IST

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुस्लीम लॉ बोर्डाकडून आव्हान

राम जन्मभूमी - बाबरी मशीद प्रकरणी ९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला.

Nov 17, 2019, 07:15 PM IST

मला माझी मशीद परत पाहिजे; असुद्दीन ओवेसींचं ट्विट

एमआयएम खासदार असुद्दीन ओवेसी यांची नाराजी

Nov 16, 2019, 08:57 AM IST

आदेशाची अवहेलना नको, शबरीमला प्रकरणात न्यायालयानं बजावलं

या दरम्यान मंदिरात महिलांच्या प्रवेशासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा याआधीचा निर्वाळा कायम आहे

Nov 15, 2019, 05:51 PM IST