सविस्तर बोलणार

युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार - उद्धव ठाकरे

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्तानं मुंबईमध्ये आयोजित सामना ऑडिओ बूक अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Jan 23, 2017, 10:22 PM IST