साने गुरूजी उदयान

नरदुल्ला टँक, साने गुरूजी उदयान मेट्रो 3 पासून वाचवण्यासाठी आंदोलन

मेट्रो 3 प्रकल्पासाठी प्राधिकरणानं पालिकेच्या प्राभादेवी इथल्या नरदुल्ला टँक मैदान आणि साने गुरूजी उद्यानाच्या जागेवर काम सुरू केलं आहे. त्यामुळं इथला खेळ आणि नागरिकांचा श्वासच घोटला गेलाय. हा भूखंड वाचवण्यासाठी स्थानिक एकत्र आलेयत.

Dec 11, 2016, 04:33 PM IST