सीआयए

डॉ. होमी भाभा यांच्या अपघातात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात?

भारताचे ज्येष्ठ अनुसंशोधक डॉ. होमी भाभा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा 'सीआयए'चा हात होता का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

Jul 30, 2017, 12:59 PM IST

'पाकिस्तानात घुसून भारताच्या कारवाईची शक्यता'

पठाणकोट हल्ला, दहशतवादी कारवाया, कुलभूषण जाधव प्रकरण या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर अमेरिकाही लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारत कारवाई करू शकतं, अशी शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनं व्यक्त केलीय.   

May 26, 2017, 09:00 AM IST

'ओसामा बिन लादेन जिवंत आहे'

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या एका माजी अधिकाऱ्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एडवर्ड स्नोडेन यांने दावा केला आहे की दहशदवादी ओसामा बीन लादेन हा जिवंत आहे आणि बहामास येथे राहत आहे. त्याच्याकडे याबाबतचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी एका वेबसाईटला सांगितलं आहे. 

Feb 8, 2016, 11:27 AM IST