सीबीआय

2 जी घोटाळ्याचा निकाल 21 डिसेंबरला

या संदर्भातली अखेरची सुनावणी कोर्टात 26 एप्रिल रोजीच झाली आहे.

Dec 5, 2017, 03:08 PM IST

प्रद्युम्न हत्या प्रकरण : आरोपी विद्यार्थ्याने केले घुमजाव

प्रद्युम्न ठाकुर हत्या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट येत आहेत. या हत्याकांडात सीबीआयने अटक केलेल्या ११ वी चा विद्यार्थी सतत आपल्या कबुली जबाबात घुमजाव करत आहे.

Nov 15, 2017, 04:40 PM IST

प्रद्युम्न मर्डर केस : 'सीबीआय माझ्या मुलाला उलटा करुन मारले'

 बाल न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आरोपीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले. 

Nov 11, 2017, 10:14 PM IST

प्रद्युम्न मर्डर : पोलिस तपासात झाली चूक ! 'या' ८ सेकंदाच्या व्हिडीओकडे दुर्लक्ष

प्रद्युम्न मर्डर केसचा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी सीबीआयने केला आहे.

Nov 11, 2017, 01:14 PM IST

नोटबंदीनंतर सीबीआयने ७७ प्रकरणांवर केली कारवाई

नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर बँका, पोस्ट ऑफिस, रेल्वे आणि विमा कंपन्यांमध्ये 77 प्रकरणांची नोंद झाली आहे जेथे काळा पैसा जमा केला गेला आहे.

Nov 8, 2017, 04:26 PM IST

अटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे. 

Oct 3, 2017, 05:58 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2017, 05:39 PM IST

'इडी'ची मोठी कारवाई; कार्ती चिदंबरम यांची सपत्ती जप्त

अंमलबजावणी संचलनलायाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका सोमवारी दिला. 'इडी'ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली असून, बॅंक खातीही गोठवली आहेत. 

Sep 25, 2017, 03:34 PM IST

प्रद्युम्न हत्या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरु

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. हरियाणा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्याकडे घेतला असून या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. 

Sep 23, 2017, 12:58 PM IST

प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

गुरूग्राममधल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतलाय. 

Sep 16, 2017, 09:18 AM IST

सीबीआयने मला प्रश्न विचारावेत, मुलाला त्रास देऊ नये - चिदंबरम

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी सीबीआय पी.चिदंबरम यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे, त्यानंतर पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Sep 15, 2017, 10:53 PM IST

गुरमीत राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा

बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Aug 28, 2017, 03:38 PM IST

स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' बलात्कार प्रकरणी दोषी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रह‌ीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.

Aug 25, 2017, 03:13 PM IST