सीसीटीव्ही

VIDEO : असहाय्य सासूला सुनेची जीवघेणी मारहाण

उत्तरप्रदेशातल्या कोसंबीमधला एक धक्कादायक आणि अमानवीय व्हिडिओ समोर आलाय.

Aug 27, 2015, 02:17 PM IST

२३ जणांची हत्या करून शवाचे लचके तोडणाऱ्या नरभक्षी महिलेला अटक

रशियाच्या एका महिलेवर तब्बल २३ लोकांची क्रूरतेनं हत्या करून त्यांच्या मृत शरीरावर ताव मारण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 

Aug 12, 2015, 04:55 PM IST

धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक

धावत्या लोकलमध्ये तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय. गुरूवारी रात्री त्यानं लेडीज डब्यात शिरून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. 

Aug 10, 2015, 01:26 PM IST

दुकानात चोरी करणारी महिलांची टोळी सीसीटीव्हीत कैद

आता एक बातमी सावधानतेचा इशारा देणारी... खास करुन दुकानदारांसाठी... तुम्ही दुकानात असाल, तर येणाऱ्या जाणाऱ्यावर बारिक लक्ष ठेवा. आता आम्ही तुम्हाला जे दृश्य दाखवत आहोत, त्यामध्ये एका लहान मुलीनं टॅब कसा चोरला ते सहज दिसून येत आहे. 

Aug 10, 2015, 09:48 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

Jul 28, 2015, 01:27 PM IST

'सर्व तुरुंग आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावा'

'सर्व तरुंग आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावा'

Jul 24, 2015, 02:58 PM IST

पोलिस अधिकाऱ्याकडून पिस्तूल दाखवून बलात्कार ; सीसीटीव्हीत कैद

 दिल्लीत पिस्तूलाचा धाक दाखवून एका पोलिस अधिकाऱ्याने महिलेवर बलात्कार केला, ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे, या अधिकाऱ्याला न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

Jul 12, 2015, 07:16 PM IST

पुण्यातील गणपतीचे दागिने चोरणाऱ्याला वडिलांनीच करवली अटक

पुण्यात काल शारदा गणेश मंदिरातून चोरीला गेलेलं सोनं परत मिळालंय. विशेष म्हणजे चोरट्याच्या वडिलांनीच हे दागिने परत आणून दिले. तर चोरट्याला पुण्यात शिवाजी नगर न्यायालयात पुन्हा चोरी करताना पोलिसांनी पकडलंय. 

Jul 9, 2015, 08:47 PM IST

CCTV फुटेज : तीन वर्षांच्या मुलीला गाडीनं चिरडलं; तरीही चिमुरडी सुखरुप

दैव बलवत्तर असलं तर मृत्यूलाही चकवा देता येतो, याचाच अदभूत अनुभव नाशिकरांना नुकताच आलाय.

Jul 9, 2015, 01:48 PM IST

नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

राज्यातील गुंडांना पोलिसांचा धाक नसल्याची जोरदार टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असतानाच त्याचा अनुभव नागपूरला आला. नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद झालाय.

Jul 9, 2015, 12:27 PM IST