काय आहे CCTVचा फुल फॉर्म? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
अनेक ठिकाणी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात.
Dec 10, 2024, 07:19 PM ISTदया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?
Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.
Sep 13, 2024, 07:07 PM ISTदबक्या पावलाने आला, मालकाच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला... थरार CCTV त कैद
पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बिबटे दिसण्याचं प्रमाण वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
May 17, 2023, 07:27 PM ISTपालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा! विरारमधली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद...
शाळेला सुट्टी असल्याने मुलं अगदी सकाळपासून खेळण्यात दंग असतात. पण आपल्या पाल्यांना खेळायला पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विरारमधल्या धक्कादायक घटनेने पुन्हा गोष्ट अधोरेखित झाली आहे.
May 8, 2023, 04:11 PM ISTलाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीचं कारण काय तर..
ना ओळख, ना कोणता वाद... तरीही तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण. उल्हासनगरमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपीला केली अटक
Mar 2, 2023, 06:10 PM ISTVIDEO: शिंक आली अन् तो मेला... अचानक असं काय घडलं? पाहा मृत्यूचा LIVE थरार!
Man died after sneezed: तरुणासोबत फिरणाऱ्या मित्रांनाही आपल्या मित्राला काय झालं हे समजू शकले नाही. मृत्यूची संपूर्ण (live video of death) घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Dec 5, 2022, 12:00 AM ISTपंढरपूरात काँग्रेस पदधिकाऱ्यानी केली भावाला मारहाण
Solapur Pandharpur Congress Leader Cousin And Nephew Beaten By Iron Rod
May 30, 2022, 06:10 PM ISTआता सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक
महत्वाची बातमी. आता यापुढे सोसायट्यांना (Society) सीसीटीव्ही (CCTV) बंधनकारक करण्यात आले आहे.
Jan 19, 2021, 10:46 AM ISTपोलिसांची २ वेगवेगळी रुपं पाहा...ठरवा काय चांगलं काय वाईट?
सर्वच क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, याचा प्रत्यय तुम्हाला खालील २ व्हिडीओ पाहून येणार आहे.
Dec 17, 2020, 10:50 AM ISTथरार सीसीटीव्हीत । अंगणात झाडू मारणाऱ्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली
दिवसा ढवळ्या घराच्या अंगणात सोन साखळी खेचण्याची चोरट्यांची मजल गेली आहे.
Oct 6, 2020, 07:55 PM ISTगणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
Sep 1, 2020, 06:45 AM ISTसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिला प्रयोग
संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे.
Jul 29, 2020, 09:43 AM ISTआईने चिमुकलीला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवले, थरार सीसीटीव्हीत चित्रित
शकरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.
Jul 23, 2020, 12:57 PM IST‘मास्क’चा गैरफायदा घेऊन चोरी-दरोड्याची भीती
फरिदाबाद शहरात पोलिसांकडून मास्कबाबत नवे नियम
May 29, 2020, 09:16 PM ISTराज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार- गृहमंत्री
राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार
Feb 26, 2020, 03:16 PM IST