सुनील तटकरे

सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल, तटकरे अडचणीच्या फेऱ्यात

सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कोंढाणे धरण प्रकल्प अनियमितताप्रकरणी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 3, 2016, 12:48 PM IST

'गुलाबराव पाटील यांच्या फटक्यांसाठी गिरीश महाजनांचा खर्च'

विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड झाली. त्यानंतर निंबाळकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. त्याचवेळी एकनाथ खडसेंवरून जोरदार टोलेबाजी झाली आणि सभागृहात हशा पिकला.

Jul 8, 2016, 05:51 PM IST

बाळासाहेबांची सेना आता शेळ्यांची झाली : सुनील तटकरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे. ‘शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.’ 

May 26, 2016, 04:57 PM IST

अजित पवार पुन्हा अडचणीत, अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा?

अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा घोटाळा केलाय. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ४० आमदार असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.

Apr 15, 2016, 03:17 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव

येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.

Jan 13, 2016, 09:25 AM IST

...तर अजित पवार आणि तटकरेंनाही अटक होईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते, असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत. 

Oct 23, 2015, 11:00 AM IST

अजित पवार, सुनील तटकरे यांची एबीसीकडून चौकशी

सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज लाचलुचपतप्रतिबंधक खात्याच्या समोर हजर झालेत. त्यांची चौकशी करण्यात आली.

Oct 21, 2015, 06:15 PM IST

राष्ट्रवादीचं जेलभरो आंदोलन पण अजितदादा, तटकरेंना ठेवलं दूर!

दुष्काळाबाबत राज्य सरकारच्या निष्क्रियेविरोधात राष्ट्रवादीनं जेलभरो आंदोलनाची हाक दिलीय खरी... पण त्यापासून अजित पवार आणि सुनिल तटकरेंना जाणून बुजून दूर ठेवलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय. 

Sep 13, 2015, 09:29 PM IST