सुनील तटकरे

भाजप सरकारचा अजित पवार, सुनील तटकरेंना मोठा दणका

राज्यातील सिंचन कामांच्या तब्बल १२८ निविदा रद्द करण्यात आल्यात. ६२७ कोटी २८ लाख रुपयांच्या निविदा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना दणका दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आता कोकणातील तब्बल १२ प्रकल्पांच्या कामांचीही अँन्टी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Feb 5, 2015, 07:21 PM IST

श्रीवर्धन : सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

Oct 9, 2014, 06:50 PM IST

त्या साडेचार लाखांवर तटकरेंचं स्पष्टीकरण

गंगाखेडमध्ये बॅगेच सापडेलल्या साडेचार लाख रूपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Oct 9, 2014, 12:18 AM IST

सिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत, चौकशीची शक्यता

 सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

Sep 20, 2014, 08:15 PM IST

...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार - तटकरे

...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार - तटकरे

Sep 16, 2014, 01:46 PM IST

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, अजित पवार अडचणीत

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरुद्ध सिंचन प्रकल्पातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारकडे मागितली आहे. 

Aug 23, 2014, 09:29 PM IST