सुपरमार्केटमध्ये गोळीबार

व्हिएन्नाच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारा ठार

ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या बंदुकधाऱ्याला पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठार करण्यात यश मिळालेय.

Jul 3, 2016, 09:19 AM IST