सुरू

मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू

मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू 

Sep 23, 2016, 02:25 PM IST

सहा तासानंतर रेल्वे प्रवाशांचा उद्रेक शांत

रेल्वेच्या खोळंब्यामुळे बदलापूरमध्ये प्रवाशांनी सुरु केलेलं उत्स्फूर्त आंदोलन सहा तासानंतर मागे घेण्यात आलं.

Aug 12, 2016, 11:39 AM IST

श्रीनगरमधून कर्फ्यु मागे, जम्मूत मोबाईल सेवा सुरू

काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय. 

Jul 26, 2016, 11:52 AM IST

'बाहुबली द कनक्लूजन'च्या क्लायमॅक्सचे शूटिंग आजपासून सुरू

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या बाहुबलीचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिक्वलचे नाव 'बाहुबली द कनक्लूजन' असे असणार आहे. 'बाहुबली द कनक्लूजन' या फिल्मचे शूटिंग आज हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू झाले. 

Jun 14, 2016, 06:21 PM IST

कॉमेडी नाईट्स सुरूच राहणार, पण दुसरा घेणार कपिलची जागा

कॉमेडी स्टार कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स हा शो बंद होणार आहे. पण चॅनेलने कपिलच्या जुन्या प्रतिस्पर्धींसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी केली आहे.

Jan 2, 2016, 10:01 PM IST