स्थापन

कोरोना संकट : राज्यातील भूमीपुत्रांसाठी संधी, राज्य सरकार स्थापन करणार 'कामगार ब्युरो'

महाराष्ट्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार 

May 15, 2020, 12:11 PM IST

अखिलेश यादव स्थापन करणार नवा पक्ष, मोटरसायकल असणार पक्षचिन्ह

समाजवादी पक्षामध्ये सध्या बरेच वाद सुरु आहेत. अखिलेश यादव आणि जुन्या नेत्यांमध्ये काहीही अलबेल नसल्याचं दिसतंय. आता यातच एक मोठी बातमी अशी येते आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव स्वत:चा नवा पक्ष सुरु करण्याच्या विचारात आहे. अखिलेश यादव समाजवादी पक्षातून बाहेर पडतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

Oct 23, 2016, 01:47 PM IST

संस्कृत अकादमी स्थापन करणार- मुख्यमंत्री

संस्कृत अकादमी स्थापन करणार- मुख्यमंत्री

Jan 2, 2016, 09:36 PM IST