हत्या

दुकान परवाना वादातून अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची गोळ्या घालून हत्या

पंजाबमधल्या अन्न आणि औषध रासायनिक प्रयोगशाळेच्या अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.  

Mar 30, 2019, 10:22 PM IST

नोएडात 'सैराट' : घरच्यांचा विरोध डावलणाऱ्या प्रेमी युगुलाची हत्या

घरच्यांचा विरोध डावलून प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर टाकण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. 

Mar 28, 2019, 09:02 PM IST

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रात्री उशिरा माजी नगरसेवकाची हत्या

ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्यानं राज्यभरात खळबळ उडालीय

Mar 25, 2019, 09:18 AM IST
 Kolhapur Murder Mystery Solved PT2M27S

कोल्हापूर । सासूच्या निधनानंतर सूनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या

सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सूनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. या घटनेमागचं सत्य बाहेर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सासूच्या मृत्यू झाल्याने सूनेने आत्महत्या केली ही बातमी महाराष्ट्रात कालपासून चर्चेत होती. पण सत्य मात्र काही वेगळंच निघालं.

Mar 14, 2019, 12:15 AM IST

मुजफ्फरनगर दंगलीच्या प्रत्यक्षदर्शीची गोळ्या घालून हत्या

एनएच - ५८ वर इंदिरा गांधी यांच्या मूर्तीजवळ तीन बाईकस्वारांनी अशफाकवर जवळून गोळ्या झाडल्या

Mar 13, 2019, 04:45 PM IST

कौटुंबिक वादातून लातूरमध्ये मेहुणीची हत्या

ही महिला आरोपीची सख्खी मेहुणी होती

Feb 28, 2019, 02:42 PM IST

मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या

मैत्रीणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मुलांना जाब विचारल्याने हत्या

Feb 25, 2019, 05:09 PM IST

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

सोनालीच्या मृतदेहाजवळ सोमेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे

Feb 25, 2019, 04:39 PM IST
Khopoli Four Year Girl Rape And Murdered As Police Making Inquiry PT1M27S

रायगड । खोपीली येथे चिमुरडीवर बलात्कार, नंतर खून

खोपीली शहरानजिक शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात पोलिसांना एका साडे चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. अतिशय क्रूर पद्धतीनं या चिमुरडीला ठार करण्यात आल्याचं समोर येतंय. मंगळवारपासून आशा बेपत्ता झाली होती. पोलीस घटनास्‍थळी पोहोचले असून चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पंचनामा करत आहेत.

Feb 13, 2019, 11:20 PM IST

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या, भाजप नेते मुकल रॉय यांच्यावर एफआयआर

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची हत्या करण्यात आली आहे.

Feb 10, 2019, 06:07 PM IST

तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची गोळी झाडून हत्या

भाजपने हत्येचा कट केल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप

Feb 10, 2019, 01:40 PM IST

शिवसेना नेत्याच्या मारेकरी पत्नीची तुरुंगात आत्महत्या

गेल्या वर्षी २० एप्रिलला भाडोत्री मारेकरी प्रमोद लुटे आणि त्याच्या सहकाऱ्यानं शैलेश निमसे यांची हत्या केली होती

Jan 29, 2019, 12:57 PM IST

शारीरिक संबंधांसाठी नकार दिला म्हणून झाली 'ती'ची हत्या

या हत्येमागचं नेमकं कारण समोर आलंय... बांगूर पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्येही याचा उल्लेख करण्यात आलाय

Jan 25, 2019, 04:21 PM IST

पुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, १० दिवसात ११ जणांची हत्या

पुण्यातली खुनाची ही सलग दहावी घटना

Jan 22, 2019, 05:02 PM IST
 Police And BJP Women Workers Clash During Protest Over Pipili Rape Case. PT1M19S

पिपिली बलात्कार- हत्या प्रकरणी भाजपाचा मोर्चा

पिपिली बलात्कार- हत्या प्रकरणी भाजपाचा मोर्चा
Police And BJP Women Workers Clash During Protest Over Pipili Rape Case.

Jan 22, 2019, 09:00 AM IST