हल्ला

कल्याण येथे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला, तीन जखमी

अवैध मद्यवाहतुकीवर कारवाई करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.  

Oct 6, 2020, 04:47 PM IST
Nagpur Attack On Police Reaction By HM Anil Deshmukh PT57S

नागपूर | रस्त्यावर पाठलाग करत पोलिसावर हल्ला

नागपूर | रस्त्यावर पाठलाग करत पोलिसावर हल्ला

Sep 20, 2020, 10:30 PM IST

झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया : संजय राऊत

माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती,  राऊत यांनी म्हटले आहे.

Sep 12, 2020, 10:02 PM IST

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला, काकांचा मृत्यू

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आहे. 

Aug 29, 2020, 07:34 PM IST

अमरावतीत कोविड रुग्णालयावर हल्ला : कामगारांचे काम बंद आंदोलन

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात धिंगाणा घालत तोडफोड केली.

Aug 27, 2020, 04:45 PM IST

JammuKashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत आणखी एक जवान शहीद

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

Aug 18, 2020, 10:50 AM IST

#JammuKashmir : सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळं मोठा घातपात टळला

मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचं उघड झालं. 

 

Aug 17, 2020, 08:14 AM IST

देश हादरला! IED स्फोटामागोमाग झालेल्या गोळीबारात ३ जवान शहीद

चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

 

Jul 30, 2020, 12:53 PM IST

पुलवामा चकमकीत एक दहशतवादी ठार, एक जवान शहीद

 जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील गुसू येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.  

Jul 7, 2020, 11:22 AM IST

Sopore Terror Attack : पाहा बिथरलेल्या 'त्या' चिमुरड्याची जवानांनी अशी काढली समजूत

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर स्थानिक 

 

Jul 1, 2020, 12:27 PM IST

कराची स्टॉक एक्सचेंज हल्ला: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

पाकिस्तानी पोलीस आणि रेंजर्सने चार दहशतवाद्यांना केलं ठार

Jun 29, 2020, 03:09 PM IST

भारतीय सैन्यानं पुन्हा एलएसी ओलांडली, चीनचा कांगावा

परिस्थिती आणखी तणावपूर्ण....

Jun 16, 2020, 07:34 PM IST