हल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी, स्थानिकांमध्ये दहशत

बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी झाले

Jun 29, 2018, 09:31 AM IST

वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर धुळ्यात हल्ला

जमावाच्या हल्ल्यात ५-७ पोलीस जखमी

Jun 18, 2018, 08:00 PM IST

धुळे | वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 07:14 PM IST

अंबरनाथ | शिवसेना नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 02:45 PM IST

चोर समजून दोघा बहुरुपींना बेदम मारहाण

पाडेगाव भागातील अन्सार कॉलनी या भागात चोर समजून नागरिकांनी दोन लोकांना बेदम मारहाण केली आहे. हे दोन लोक बहुरूपी असून भीक मागत होते. 

Jun 16, 2018, 07:54 PM IST

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:48 PM IST

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

महाबळेश्वरला नवदाम्पत्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्यात आंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय. पाचगणीच्या पसरणी घाटात ही घटना घडलीये.

Jun 3, 2018, 10:45 AM IST

श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला

दहशतवाद्यांनी ८२ बटालियनला ग्रेनेडच्या निशाण्यावर घेतलं. यामध्ये तीन जवान जखमी झाले.

Jun 2, 2018, 08:10 PM IST

वसईत भररस्त्यावर फेरीवाल्यावर कोयत्यानं वार

वसईत भररस्त्यावर फेरीवाल्यावर कोयत्यानं वार 

Jun 2, 2018, 05:37 PM IST

शेवगाच्या शेंगा तोडल्याचा जाब विचारणाऱ्या वृद्धावर तलवारीने हल्ला

एकीकडे औरंगाबादमध्ये ऑनलाईन शस्त्राची खरेदी होते आहे तर दुसरीकडे शहरात गादिया विहार बागांमध्ये राहणाऱ्या एका ८१ वर्षीय डॉक्टरवर तलवारीने हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्याचं कारण ही शुल्लक आहे.

Jun 1, 2018, 11:24 AM IST

पुण्यात भटक्या कुत्र्यांचा पोलिसांवर हल्ला

 या कुत्र्याने एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा चावा घेतलाय.

May 31, 2018, 10:39 PM IST

चंद्रपूर | ६५ वर्षांच्या वृद्धावर वाघाचा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 04:08 PM IST

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार

जैराम कोल्हे असं मृत्यू पावलेल्या वृद्धाचं नाव आहे. झाडू बनवण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी सिंदी जातीची पानं आणण्यासाठी, ६५ वर्षीय जैराम कोल्हे मंगळवारी सकाळी जंगलात गेले होते.

May 30, 2018, 02:13 PM IST