हल्ला

महाराष्ट्राच्या ५ आमदारांवर अतिरेक्यांचा ग्रेनेड हल्ला

महाराष्ट्राचे पाच आमदार अतिरेक्यांच्या हल्ल्यातून बचावले. अतिरेक्यांकडून या आमदारांवर ग्रेनेड हल्ला झाला आहे

May 23, 2018, 07:07 PM IST

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी

 या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

May 20, 2018, 02:21 PM IST

घरात एकूण ६ लोक, सर्वच्या सर्व दहशतवादी, हादरला देश

 ज्या कुटुंबाने हल्ला केला ते कुटुंब दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधीत असून, हे लोक सीरियावरून परतत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

May 14, 2018, 12:52 PM IST

फ्रान्स, इंडोनेशियात दहशतवादी हल्ला; १३ ठार, अनेक जखमी

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात हल्लेखोरांने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी झालेत

May 13, 2018, 02:16 PM IST

फ्रान्स | पॅरिस, इंडोनेशियात दहशतवादी हल्ला, १३ ठार ४१ जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 02:13 PM IST

इस्त्राइलचा सीरियात क्षेपणास्त्र हल्ला, २२ जणांचा मृत्यू

इस्त्राइलनं सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र  हल्ल्याचं जोरदार समर्थन केलंय.

May 11, 2018, 02:51 PM IST

बूट लपवल्यामुळे लग्नात राडा! सासऱ्यानं नवऱ्याचं डोकं फोडलं, लग्नही मोडलं

बीडमध्ये रविवारी दुपारी भरलग्नात भलताच प्रकार घडला.

May 7, 2018, 03:56 PM IST

औरंगाबादमध्ये भाजप नेत्यावर तलवारीनं हल्ला

औरंगाबादमध्ये भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

May 6, 2018, 09:29 PM IST

औरंगाबादमध्ये भाजप नेत्यावर तलवारीनं हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 6, 2018, 08:24 PM IST

धक्कादायक! सिंहाच्या हल्ल्यात एकजण ठार

सिंहाचा अंदाज आल्यावर होग यांनी धावत दरवाजा गाठायचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.

May 3, 2018, 11:54 AM IST

लग्नघरावर हल्ला, नववधूसह आई - भाऊ गंभीर जखमी

लग्नाच्या तयारीसाठी सोने दागिन्यांवर पाळत ठेवून हा हल्ला झाल्याचा अंदाज असून हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.

Apr 26, 2018, 10:23 PM IST

पेट्रोलिंग करताना बिबट्याचा हल्ला, वनरक्षकाचा मृत्यू

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 

Apr 26, 2018, 01:55 PM IST

पेट्रोलिंग करताना बिबट्याचा हल्ला, वनरक्षकाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 01:38 PM IST

गोळीबार करुन १२ तोळे सोने, ९० हजार लुटले

  सिल्लोडमध्ये सराफावर गोळीबार करुन दुकान  लुटल्याची घटना घडलीय.  

Apr 21, 2018, 03:17 PM IST