३ वर्षाची चिमुरडी

Video Viral : ट्रेनच्या खाली पडली ३ वर्षाची चिमुरडी

एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. ज्यामध्ये आई-वडिलांचं लक्ष नसतांना एक ३ वर्षाची मुलगी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमधून खाली पडते. ही घटना चीनमधली आहे.

Feb 8, 2017, 09:56 AM IST