Video Viral : ट्रेनच्या खाली पडली ३ वर्षाची चिमुरडी

एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. ज्यामध्ये आई-वडिलांचं लक्ष नसतांना एक ३ वर्षाची मुलगी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमधून खाली पडते. ही घटना चीनमधली आहे.

Updated: Feb 8, 2017, 09:56 AM IST
Video Viral : ट्रेनच्या खाली पडली ३ वर्षाची चिमुरडी title=

मुंबई : एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. ज्यामध्ये आई-वडिलांचं लक्ष नसतांना एक ३ वर्षाची मुलगी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमधून खाली पडते. ही घटना चीनमधली आहे.

एक मुलगी धावत धावत ट्रेनकडे येते पण अचानक गॅपमधून खाली पडते. ट्रेन सुरु होण्यापूर्वी स्टेशनवर उपस्थित लोकांनी तिला वाचवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

पाहा व्हिडिओ